यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील चिंचोली येथील रहिवाशी माजी उपसरपंच तथा यावल येथील समृद्धी मॉलचे संचालक निलेश लक्ष्मण सोळुंके व आकाश लक्ष्मण सोळुंके यांचे वडील लक्ष्मण सदाशिव सोळुंके (वय ७५) यांचे सोमवारी (१० एप्रिल) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्यांची अंत्ययात्रा मंगळवारी सकाळी दहा वाजता चिंचोली येथील राहते घरून निघणार आहे.त्यांचे पश्चात दोन मुले, मुलगी,सुना,नातवंडे असा परिवार आहे.