मी काय चुकीचे केले ? !! मारकडवाडीतील ग्रामस्थांसमोरच शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल !!
सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०८ डिसेंबर २४ रविवार
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमबाबत संपूर्ण राज्यात उलट सुलट चर्चा सुरू आहे.अशात राष्ट्रवादीचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे…