“लाडक्या बहिणींचे ३० लाख अर्ज बाद होणार या अपप्रचारावर विश्वास ठेऊ नये” !! महिला व…
रायगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२६ जानेवारी २५ रविवार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा झाला असून पहिल्या दिवशी १ कोटी ७ लाख महिलांना हा लाभ मिळाला तर दुसऱ्या दिवशी १ कोटी २५ लाख महिलांना लाभ…