समाधी घेतल्याचा कुटुंबीयांचा दावा !! शेजाऱ्यांना खुनाचा संशय !! पोलिसांनी कबर खोदली अन समोर आली…
केरळ-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१७ जानेवारी २५ शुक्रवार
केरळमधील तिरुअनंतपुरम येथे एका पुजाऱ्याच्या घरी एक पोस्टर लावण्यात आले होते व त्या पोस्टरवर गोपन स्वामींनी समाधी घेतल्याचे लिहिलेले होते.एवढेच नाही तर ७९ वर्षीय गोपन स्वामी यांनी…