तलावात आढळले तीन मृतदेह !! तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग परिसरात खळबळ !!
धाराशिव-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२८ जानेवारी २५ मंगळवार
तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील पुलाखाली तीन मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे यामध्ये एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. मृतदेह दोन दिवसांपूर्वी पाण्यात पडल्याचा…