भुसावळ-फैजपूर राज्य महामार्गावर काटेरी झुडपांच्या विळख्यामुळे अपघाताची शक्यता वाढली !!
सुरज सपकाळे,पोलीस नायक
पाडळसे.ता यावल (प्रतिनिधी) :-
भुसावळ-फैजपूर राज्य मार्गावरील पाडळसे ते बामणोद तसेच पाडळसे ते अकलुद दरम्यान राज्यमार्गावरील साईडपटीवर काटेरी झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली असून यामुळे रस्त्यावरुन पादचारी आणि…