बंदुकीचा धाक दाखवून साई भक्तांना लुटले !! शिर्डी-लासलगाव रस्त्यावरील वेळापूर शिवारातील घटना !!
शिर्डी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१७ फेब्रुवारी २५ सोमवार
साई भक्तांचे चारचाकी वाहन अज्ञात ७ ते ८ तरुणांनी अडवून बंदूक व धारदार शस्त्राचा धाक दाखवत त्यांच्याकडील सोन्या,चांदीचे दागिने,मोबाईल आणि रोख रक्कम असा १ लाख ८०० रुपयांचा…