साकळी जवळ दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या भिषण अपघातात एक जण ठार !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२८ जुलै २५ सोमवार
तालुक्यातील साकळी गावाजवळ काल दि.२७ जुलै रविवार रोजी यावल-चोपडा राज्य महामार्गावर सायंकाळी झालेल्या दोन दुचाकी वाहनांच्या अपघातात एक जणाचा मृत्यु तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना…