बिहार-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१७ ऑक्टोबर २४ बुधवार विषारी दारू प्यायल्याने बिहारमध्ये मृत्यूचे तांडव निर्माण झाले असून दोन जिल्ह्यातील विविध गावांत जवळपास २५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे तर अनेकांनी दृष्टी गमावली