“देवाभाऊ,दाढीभाऊ आणि जॅकेटभाऊ दोघे-तिघे मिळून महाराष्ट्र लुटून खाऊ” !! उद्धव ठाकरेंची…
औसा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१२ नोव्हेंबर २४ मंगळवार
उद्धव ठाकरेंनी औसा या ठिकाणी भाषण करतांना महायुतीवर कडाडून टीका केली असून उद्धव ठाकरे म्हणाले की मी ऐकले अमित शाह म्हणाले की पुन्हा सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा…