“लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर..” !! भाजपा खासदार धनंजय महाडिकांचे…
कोल्हापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१० नोव्हेंबर २४ रविवार
राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरु असून २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे त्यामुळे या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागलेले आहे व या निवडणुकीत…