अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडी,महायुतीसमोर अस्तित्व राखण्याचे आव्हान !!
अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०८ नोव्हेंबर २४ शुक्रवार
जिल्ह्यात आठ मतदारसंघांपैकी अनेक ठिकाणी बहुरंगी लढतीचे चित्र असले तरी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्य लढत आहे.महाविकास आघाडीला अस्तित्व कायम राखण्याची संधी असतांना…