युक्रेनविरोधी युद्धात रशियाला मदत केल्याच्या आरोपावरून १९ भारतीय कंपन्यांवर अमेरिकेचे निर्बंध !!
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०१ नोव्हेंबर २४ शुक्रवार
रशियाला युक्रेनविरोधी युद्धात मदत केल्याबद्दल आणि निर्बंधांमधून पळवाटा मिळवून दिल्याबद्दल अमेरिकेने १९ भारतीय खासगी कंपन्या आणि दोन व्यक्तींवर निर्बंध लादले