शनिवारपासून थंडी कमी होणार ? !! बंगालच्या उपसागरातील वादळाचा थंडीवरील होणार परिणाम !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२९ नोव्हेंबर २४ शुक्रवार
नैऋत्य बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अति तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे शनिवारपासून (३० नोव्हेंबर) राज्यातील थंडी कमी होण्याचा अंदाज आहे.नाशिक,नगर, पुण्यात गुरुवारीही पारा ९…