यावलच्या तुबा संस्थेच्या वतीने पंडित नेहरू व कस्तुरबा गांधी पुरस्काराचे वितरण !! विविध क्षेत्रातील…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०५ एप्रिल २६ रविवार
जिल्ह्यातील यावल येथील तुबा नाज हेल्प मल्टि पर्पज सोसायटीच्या वतीने जळगाव येथे राज्यभरातील विविध जिल्ह्यातील ३३ मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, जिल्हाधिकारी कार्यालयातील…