बारामतीतील सराईत गुन्हेगाराची थेट नागपूर कारागृहात रवानगी !! एमपीडीए कायद्यांतर्गत एक वर्षासाठी…
सनी पटेल,पोलीस नायक
बारामती-जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.१५ मार्च २६ रविवार
बारामती तालुका पोलीस ठाण्याने परिसरातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारावर कठोर कारवाई करत त्याला थेट नागपूर मध्यवर्ती कारागृहात नुकतेच पाठविण्यात आले…