अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचा एएआयबीचा २२ पानांचा प्राथमिक अहवाल समोर !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०१ मार्च २६ रविवार
अजित पवार यांचे दि.२८ जानेवारी रोजी बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झाले होते व आज त्यांच्या विमान अपघाताला एक महिना पूर्ण झाला आहे.अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांनी…