यावल पालीकेत सत्ताधारी शिवसेना उबाठा नगरसेवकांच्या गटनेतेपदी सागर चौधरी व उपगटनेतेपदी वैशाली बारी…
यावल-पोलीस नायक ( प्रतिनिधि) :-
दि.०१ जानेवारी २६ गुरूवार
येथील नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातुन लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासह दोन नगरसेवकांनी दणदणीत विजय मिळवलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्ष…