दादांच्या जाण्याला महिना पूर्ण… बारामती अजूनही अश्रूंमध्येच !!
सनी पटेल,बारामती
पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२८ फेब्रुवारी २६ शनिवार
स्व.अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाला आज एक महिना पूर्ण झाला असून देखील बारामतीच्या मनातील जखम अजूनही ताजी आहे.वेळ पुढे सरकत असली तरी दादांची आठवण प्रत्येकाच्या…