विधीमंडळाच्या अधिवेशनात आमदार अमोल जावळे यांनी उपस्थित केला शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्रश्न !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१२ मार्च २६ गुरुवार
सध्या सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात रावेर मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी वादळी पाऊस,गारपीट व जमीन खरडून झालेल्या शेती नुकसानीचा प्रश्न उपस्थित करत राज्य…