यावल तालुक्यात अवैध वृक्षतोडीचा कळस !! वनविभागाच्या निष्क्रियतेविरोधात भीम आर्मी भारत एकता मिशन…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२५ मार्च २६ बुधवार
यावल पूर्व वनपरिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध वृक्षतोडीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून वनविभागाच्या निष्क्रियतेविरोधात भीम आर्मी भारत एकता…