“गांधी रिसर्च फाउंडेशनच्या स्वच्छता चळवळला राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या सकारात्मक प्रतिसादाचे…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.११ फेब्रुवारी २६ बुधवार
गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव अंतर्गत गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता २०२५- २६ चे आयोजन करण्यात आले असून यामध्ये तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी
…