यावल येथील जे टी महाजन इंग्लीश स्कूलमध्ये संस्कार स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२६ जानेवारी २६ सोमवार
येथील जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल वतीने आयोजित संस्कार स्नेहसंमेलन २०२५ -२६ कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात शाळेचे अध्यक्ष शरद जीवराम महाजन उपस्थित संपन्न…