यावल शहर वाहतुक पोलीसांनी केली विविध पन्नास बेशिस्त दुचाकी वाहन धारकांवर दंडात्मक कारवाई !!
यावल- पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०८ जानेवारी २६ गुरूवार
येथील वाहतुक पोलीस पथकाच्या वतीने दोन दिवसात झालेल्या विना क्रमांकाची वाहन व बेशिस्त वाहन धारकां विरुद्धच्या दंडात्मक कारवाईत पन्नास दुचाकी वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईत…