सांगवी बुद्रुक येथील ज्योती विद्या मंदिर शाळेत राष्ट्रीय युवा दिनानिमित्त धावण्याच्या स्पर्धेचे…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१३ जानेवारी २६ मंगळवार
तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील ज्योती विद्या मंदिर शाळेत राष्ट्रीय युवा दिनानिमित्त काल दि.१२ जानेवारी सोमवार रोजी स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रमाता जिजामाता जयंती उत्साहात…