“अटक केली तरी चालेल पण…” !! मविआच्या आंदोलनाला परवानगी नाकारल्याने संजय राऊतांचा सरकारला इशारा
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१ सप्टेंबर २४ रविवार
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर राज्यात राजकारण तापले असून विरोधकांनी यावरून राज्य सरकारला धारेवर धरले आहे.पंतप्रधान नरेंद्र…