“विस्तारित गावठाण विकास व नियमन” या विषयावर नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघ संलग्न…
विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक
रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) ;-
दि.०७ ऑक्टोबर २४ सोमवार
शासनाने ९५ गावातील प्रकल्पग्रस्तांची गावठाण व विस्तारित गावठाण क्षेत्रातील घरे नियमित करण्याचा निर्णय घेतला असून त्यासंदर्भात जारी झालेल्या शासकीय…