शिवाई सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ उलवे नोड तर्फे विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम उत्साहात…
विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक
रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.१० ऑक्टोबर २४ गुरुवार
शिवाई सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ उलवे नोड तर्फे कोपर तलाव शेजारी (शिवाई मैदान),प्लॉट नंबर ९३,सेक्टर ९,उलवे, तालुका पनवेल,जिल्हा रायगड येथे…