बाबा सिद्दीकींच्या दोन पैकी एका मारेकऱ्याला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी !! तर दुसऱ्याची चाचणी होणार…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१४ ऑक्टोबर २४ सोमवार
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची तिघांनी गोळ्या झाडून मुंबईतल्या वांद्रे या ठिकाणी हत्या केली.या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला.या प्रकरणात दोन…