Just another WordPress site

मनवेल आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी मृत्यु प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन वायकर यांची भेट

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.८ ऑगस्ट २४ गुरुवार तालुक्यातील मनवेल येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत गेल्या दोन दिवसापुर्वी फुलसिंग पहाडसिंग बारेला (वय ९ वर्ष) राहणार विटवे पाडा हिंगोणा तालुका यावल गावातील विद्यार्थ्याला मनवेल…

डॅा.कुंदन फेगडे यांनी घेतली फैजपुर प्रांताधिकारी बबनराव काकडे यांची सदिच्छा भेट

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.८ ऑगस्ट २४ गुरुवार फैजपुर विभागीय प्रांताधिकारी म्हणुन बबनराव काकडे यांनी पदाची नुकतीच सुत्रे सांभाळली असुन त्यानिमित्ताने यावल येथील भारतीय जनता पक्ष वैद्यकीय आघाडी जिल्हा सरचिटणीस डॉ.कुंदन फेगडे…

यावलचा आठवडे बाजार जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने १० ऑगस्ट शनिवार रोजी भरणार

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.८ ऑगस्ट २४ गुरुवार येथे नियमीत भरणारा शुक्रवारच्या दिवशीचा आठवडे बाजार हा दि.९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे कार्यक्रमामुळे दि.१० ऑगस्ट शनिवार रोजी भरणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी…

यावल शहरातील पाणीपुरवठा दोन दिवसाआड करण्यात यावा-माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांची मागणी

यावल-पोलिसानी नायक (प्रतिनिधी) :- दि.८ ऑगस्ट २४ गुरुवार सध्या पावसाळा सुरु असून येथील नगरपालिकेच्या वतीने शहरात तिन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.दरम्यान नगरपालिकेच्या साठवण तलावात मुबलक पाणी साठा उपलब्ध असल्याने शहरवासीयांच्या…

विना परवानगी झाड तोडल्यास आता ५० हजारांचा दंड होणार !! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय !!

मुंबई - पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.७ ऑगस्ट २४ बुधवार  राज्यात विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपलेली असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात सध्या हालचाली वाढल्या आहेत व विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांचे दौरे…

यावल बसस्थानकावर होणारी चोरी व शाळकरी मुलींची छेडखान प्रकरणी पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि .७ ऑगस्ट २४ बुधवार धुळे येथे राहणाऱ्या एका प्रवाशी महीलेचे नुकतेच एक लाख रुपये किमतीचे मंगळसुत्र चोरीच्या घटनेमुळे यावल बस स्थानकावरील प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली असुन यावल बसस्थानकावर मागील अनेक…

पत्नीला घेऊन नाचल्याच्या रागातून भावजयीने केला दिराचा चाकूने खून

सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.७ ऑगस्ट २४ बुधवार गावातील लक्ष्मी देवीच्या उत्सवात वाद्यांच्या तालावर पत्नीला खांंद्यावर उचलून घेत नाचल्याचा राग मनात धरून भावजयीने दिराच्या पोटात चाकूने भोसकून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना…

“१० दिवसांत मला राज्यपाल केले नाही तर…” शिंदे गटातील नेत्याचा भाजपाला इशारा

अमरावती -पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि .७ ऑगस्ट २४ बुधवार राज्यपालपदासाठी आठ-दहा दिवस वाट पाहणार अन्यथा नवनीत कौर राणा यांचे जातवैधता प्रमाणपत्राचे प्रकरण बाहेर काढणार ! असा इशारा माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी भाजपाला दिला

“चुकीला माफी नाही” !! विधानसभेच्या तिकीट वाटपाबाबत नाना पटोलेंचे विधान

मुंबई -पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि .७ ऑगस्ट २४ बुधवार राज्यात विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांमध्ये जाहीर होईल त्यामुळे या निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आलेला आहे परिणामी सर्वच राजकीय पक्षांनी

“शेतकरी,मंजूरांच्या हिताचे निर्णय राज्यात झाले नाही तर मग आम्ही मुख्यमंत्र्यांचा गणपती…

मुंबई -पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि .७ ऑगस्ट २४ बुधवार विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपलेली असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारसंघामध्ये