डोंगर कठोरा हरी भक्तांची गुरुपौर्णिमेनिमित्त यावल व्यास नागरीपर्यंत पदयात्रा
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२१ जुलै २४ रविवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील पंचवटी श्री विठ्ठल मंदिर हरीभक्त भाविक भक्तांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही आज दि.२१ जुलै रविवार रोजी गुरु व्यास पौर्णिमेनिमित्ताने श्री विठ्ठल मंदिर…