समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू तर चार जण गंभीर
जालना-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२९ जून २४ शनिवार
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर दोन कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहे.सदरील जखमींना तातडीने प्रथम जालन्याच्या जिल्हा रुग्णालयात…