Just another WordPress site

“छगन भुजबळ व्हाया सुरत,गुवाहाटी पळून जाणाऱ्यांपैकी नाहीत” !! ठाकरे गटातील प्रवेशाच्या चर्चांवर सुषमा…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ जून २४ बुधवार आधी लोकसभेची आणि त्यानंतर राज्यसभेची उमदेवारी नाकारल्यानंतर छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे तसेच ते पुन्हा एकदा पक्षांतराच्या…

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ६ जुलै रोजी साताऱ्यात पाच दिवस मुक्काम

सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ जून २४ बुधवार संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ६ जुलै रोजी साताऱ्यात येणार असून पालखी सोहळ्याचा जिल्ह्यात पाच दिवस मुक्काम असणार आहे व या दृष्टीने प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे.लाखो…

यावल पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार नितिन चव्हाण यांची पोलीस उपनिरिक्षक पदावर पदोन्नती

यावल-पोलीस नायक ( प्रतिनिधी) :- दि.१९ जून २४ बुधवार येथील पोलीस ठाण्यात मागील वर्षापासून कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार नितिन चव्हाण यांना पोलीस उपनिरिक्षक पदावर नुकतीच पदोन्नती मिळाली असुन पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर व त्यांच्या…

“चिऊ मला माफ कर,जरांगे तुम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका” !! भावनिक चिठ्ठी लिहित मराठा…

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ जून २४ बुधवार बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर काही तरुणांनी आत्महत्या केल्या ही घटना ताजी असतांनाच प्रसाद देठे या बार्शीतल्या तरुणाने मराठा आरक्षणासाठी आयुष्य संपवले असून एक

हजसाठी गेलेल्या ५५० भाविकांचा मक्केमध्ये उष्माघाताने मृत्यू तर दोन हजार यात्रेकरू रुग्णालयात दाखल

सौदी अरब-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ जून २४ बुधवार सौदी अरबसह मध्यपूर्व आशियात उष्णतेची लाट पसरली असून हज यात्रेवरही (मक्का,सौदी अरब) उष्णतेच्या लाटेचा गंभीर परिणाम झाला आहे.यात तब्बल ५५० हज यात्रेकरुंचा उष्माघाताने मृत्यू झाला…

लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेची चोख कामगिरी !! शेतकरी मेळाव्यामध्ये शरद पवार यांचे वक्तव्य

बारामती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ जून २४ बुधवार लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे तीन पक्ष एका बाजूला तर देशाची सत्ता ज्यांच्या हातात आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एका बाजूला होते त्यामुळे काय टिकाव…

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी कायम राहण्याबाबत दिल्लीतल्या बैठकीत निर्णय

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ जून २४ बुधवार नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला होता व या पराभवाचे विश्लेषण करण्यासाठी काल दि.१८ जून मंगळवार रोजी दिल्लीत महाराष्ट्र भाजपाच्या कोअर…

“…तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल” !! अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांचा भाजपाला इशारा

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ जून २४ बुधवार यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात मोठा उलटफेर बघायला मिळाला असून या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे तर महायुतीला मोठा फटका बसला आहे.या पराभवानंतर आता भाजपाकडून मंथन सुरु…

वसईतील तरुणीच्या निर्घृण हत्या प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल !! रुपाली चाकणकरांनी…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ जून २४ बुधवार मुंबईतील वसईमध्ये भररस्त्यात काल एका प्रियकराने आपल्या प्रेयसीवर लोखंडी पान्याने वार करून हत्या केली व या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली तसेच हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरच बसून राहिला त्यानंतर…

‘कुर्बानीचा अर्थ नवा’ अभियानाअंतर्गत रक्तदान करून ईद साजरी

सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ जून २४ बुधवार सर्व धर्मीय सण आणि उत्सवांना अधिक मानवकेंद्री स्वरूप देण्याच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या भूमिकेला धरून मागील दहा वर्षे चालणाऱ्या ‘कुर्बानीचा अर्थ नवा’ या अभियाना…