आपले पुढील पाऊल महिलांच्या सशक्तिकरणासाठी व त्यांचा सन्मान राखण्यासाठी राहणार-डॉ.कुंदन फेगडे यांचे…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२१ ऑगस्ट २४ बुधवार
रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील प्रसिद्ध डॉक्टर आणि समाजसेवक तथा भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे जिल्हा सरचिटणीस डॉ.कुंदन सुधाकर फेगडे यांच्या वतीने राखी पौर्णिमा…