Just another WordPress site

सोलापुरात जातीय दंगल घडविण्याचा भाजपवाल्याचा डाव होता !! खासदार प्रणिती शिंदे यांचा फडणवीसांवर थेट…

सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१५ जून २४ शनिवार सोलापुरात लोकसभा निवडणुकीत पराभव दिसत असतांना मतदानाच्या दोन दिवसांअगोदर भाजपच्या टीमकडून जातीय दंगल पेटवून पोळी भाजून घेण्याचा डाव आखला गेला होता असा थेट आरोप काँग्रेसच्या…

“विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी अधिक ताकदीने लढणार” !! महाविकास आघाडीच्या संयुक्त…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१५ जून २४ शनिवार लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने चांगले यश मिळवले असून आता पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर भाष्य…

“छगन भुजबळ यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे” !! राज ठाकरेंवरील टीकेनंतर मनसेचा पलटवार

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१५ जून २४ शनिवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहेत.भाजपाची ४०० पारची घोषणा,नाशिक लोकसभेची उमेदवारी आणि राष्ट्रवादीच्या…

शाळापुर्व तयारी मेळाव्यात वरिष्ठ अधिकारी व शिक्षकांनी गुलाबपुष्प देवुन विद्यार्थ्यांचे केले स्वागत

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- आज दि.१५ जून शनिवार पासुन राज्यातील शाळांमध्ये शाळापुर्व तयारी मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले.तालुक्यातील सुरू झालेल्या पहील्याच दिवशी जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती ही लक्ष वेधणारी…

“या पराभवाची पूर्ण जबाबदारी मी घेतली आहे” !! बहिणीच्या पराभवावर धनंजय मुंडेंची…

शरद पवारांचे बोट पुन्हा धरणार का ? !! मी आहे त्या पक्षात युतीसोबत राहणार !! छगन भुजबळांचे उत्तर

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१५ जून २४ शनिवार जुलै २०२३ मध्ये अजित पवार हे महायुतीत सहभागी झाले व त्यानंतर छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा झाली होती कारण शरद पवारांनी या फाटाफुटीनंतर जी पत्रकार परिषद घेतली त्यात छगन भुजबळ तिकडे काय…

“बाळासाहेब आणि तुमचे रक्ताचे नाते मग….” !! छगन भुजबळांचा राज ठाकरेंना सवाल

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१५ जून २४ शनिवार लोकसभा निवडणूक झाल्यापासून आणि खासकरुन महाराष्ट्रातले निकाल समोर आल्यापासून छगन भुजबळ यांचे नाव चांगलेच चर्चेत आले असून छगन भुजबळ यांनी गेल्या काही दिवसांत जी विधाने केली आहेत त्यावरुन…

हवामान आधारित पुनर्रचित फळ पिक विमा योजनेत तालुक्यातील सर्व मंडळाचा समावेश करावा- महाविकास आघाडीच्या…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१५ जून २४ शनिवार हवामान आधारित पुनर्रचित फळ पिक विमा योजनेत यावल तालुक्यातील एकाही महसूल मंडळातील अति तापमानात ४५अंश सेल्सिअस नोंद नसल्याने केळी उत्पादकांवर झालेला अन्याय त्वरित आठ दिवसात दूर करून अति…

लोकसभा निवडणूक निकालावर मंथन करण्यासाठी योगी आदित्यनाथ सरसंघचालक मोहन भागवतांची भेट घेणार !!

उत्तरप्रदेश-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१४ जून २४ शुक्रवार लोकसभा निवडणूक निकालांनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेणार असून ही भेट गोरखपूरमध्ये होणार आहे.२०१४ मध्ये भाजपाने २८२ जागा…

“…या गोष्टीशी तुमचा काही संबंध नाही” !! केजरीवालांच्या याचिकेप्रकरणी न्यायालयाने ईडीला फटकारले

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१४ जून २४ शुक्रवार दिल्ली सरकारच्या कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत.दरम्यान केजरीवाल यांनी सक्तवसुली…