Just another WordPress site

गेमिंग झोनच्या मालकाचाही होरपळून मृत्यू !! राजकोटमधील दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर !!

राजकोट-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२९ मे २४ बुधवार गुजरातमधील राजकोट शहरात एका गेमिंग झोनमध्ये २५ मे शनिवार रोजी भीषण आग लागल्याची घटना घडली होती व या घटनेत तब्बल २८ लोकांचा मृत्यू झाला असून या आगीत अनेक लहान मुलांचाही समावेश होता.या…

तासगाव येथील भीषण अपघातात कार कालव्यात कोसळून तीन चिमुकल्यांसह सहा जण ठार

सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२९ मे २४ बुधवार तासगाव तालुक्यामधील चिंचणी येथे मध्यरात्री अल्टो मोटार कालव्यात कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जवळच्या…

निवडणुकीसाठी स्मार्ट चाल !! ‘प्रीपेड’ ऐवजी ‘पोस्टपेड’ विजेची देयके !! ‘स्मार्ट मीटर’ची सक्ती…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२९ मे २४ बुधवार आपल्या सुमारे एक कोटी ७१ लाख ग्राहकांना महावितरणकडून ‘प्रीपेड स्मार्ट मीटर’ची सक्ती करण्यास सुरुवात झाली असून याला असलेल्या तीव्र विरोधामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…

“शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करणार ?” !! शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२९ मे २४ बुधवार राज्य सरकारकडून शाळांमधील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात समर्थ रामदास यांचे ‘मनाचे श्लोक’ आणि ‘भगवद्गीते’तील श्लोकांचा समावेश केला जाणार आहे तर भारतीय मूल्यांची ओळख करून देण्यासाठी…

“मी दैवी अंश” आता किमान मोदींनी या मुंगेरीलालच्या गोष्टी सांगणे बंद करावे !! सलमान खुर्शीद यांची…

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ मे २४ मंगळवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत मी दैवी अंश असल्याचे वक्तव्य केले होते.एका महिला पत्रकाराने मोदींना मुलाखती दरम्यान प्रश्न विचारला होता तेव्हा त्यांचे…

प्रेयसीला भेटायला आलेल्या एक्स बॉयफ्रेंडला प्रियकराने कारने उडवले

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ मे २४ मंगळवार चिंचवडमध्ये प्रेम प्रकरणातून एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला चार चाकी गाडीने उडवल्याची घटना उघडकीस आली आहे.या घटनेमध्ये निलेश शिंदे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात

“भाजपाचे पदाधिकारी ईव्हीएम असलेल्या स्ट्राँग रुममध्ये…” !! ठाकरे गटाचे नेते उन्मेष पाटील यांचा…

जळगाव-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ मे २४ मंगळवार लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रासह देशातले पाच टप्पे पार पडले आहेत तसेच २५ मेच्या दिवशी सहावा टप्पाही पार पडला आहे.आता १ जून रोजी सातवा आणि अखेरचा टप्पा देशात पार पडणार असून दि.४ जून या…

आंबापाणी गावातील चार जणांच्या मृत्युप्रकरणी कुटुंबाला मिळणार शासनाकड्रन विविध योजनांचा लाभ

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२८ मे २४ मंगळवार तालुक्यातील सातपुडी पर्वताच्या कुशीतील अतिदुर्गम क्षेत्रातील वनविभागाच्या वनपरिक्षेत्र यावल पश्चिम परिमंडळ वाघझीरा येथील कक्ष क्रमांक १०७ मध्ये वसलेल्या थोरपाणी पाडा या आदिवासी…

भारतीय जनता पक्षाच्या जागेवर कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेचा उमेदवार जाहीर !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२७ मे २४ सोमवार २०१९ मध्ये भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका करणाऱ्या मनसेने या निवडणुकीत मोदींच्या पंतप्रधानपदासाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या…

दहावीचा निकाल जाहीर !! यंदा राज्यातील १८७ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण !!

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२७ मे २४ सोमवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून यंदा दहावीचा निकाल ९५.८१ टक्के