‘कुर्बानीचा अर्थ नवा’ अभियानाअंतर्गत रक्तदान करून ईद साजरी
सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१९ जून २४ बुधवार
सर्व धर्मीय सण आणि उत्सवांना अधिक मानवकेंद्री स्वरूप देण्याच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या भूमिकेला धरून मागील दहा वर्षे चालणाऱ्या ‘कुर्बानीचा अर्थ नवा’ या अभियाना…