आदिवासी विद्यार्थ्यांच्या तक्रारी संदर्भात आदिवासी प्रकल्प अधिकारी एक्शन मोड वर !! तक्रारीबाबत १५…
जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२१ जून २४ शुक्रवार
जामनेर तालुक्यातील विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थांना संस्था चालकांच्या भोंगळ व दुर्लक्षीत कारभारामुळे निकृष्ठ जेवणासह शासकीय सोयी सुविधा व आदी योजना पासुन वंचीत…