शेतजमिन मोजणीच्या वादातून शेतकऱ्याचा खून तर भाऊ गंभीर जखमी
सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२४ जून २४ सोमवार
शेतजमिनीची शासकीय मोजणी करण्यास हरकत घेऊन दोघा शेतकरी बंधुंवर लोखंडी पाईपने प्राणघातक हल्ला करण्यात आला व यात एकाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे.याप्रकरणी दहा ते अकराजणांविरूध्द…