चिंचखेडा आदिवासी बालिका खुन प्रकरणातील मुलीच्या कुटुंबास शासनाची आर्थिक मदत
जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१७ जून २४ सोमवार
जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथे दि ११ जून २४ रोजी एका नराधमाकडून सहा वर्षे बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा मनाला सुन्न करणारा संतापजनक प्रकार घडला होता व या घटनेचे पडसाद…