माणुसकीला सलाम !! ईदचा उत्साह विसरून संपूर्ण गाव उतरले बचावकार्यात !!
पश्चिम बंगाल-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
१८ जून २४ मंगळवार
पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात कांचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीने जोरदार धडक दिल्याने एक्स्प्रेसच्या मागील बाजूचे तीन डबे रुळांवरून घसरले.काल सोमवार रोजी सकाळी झालेल्या या…