Just another WordPress site

शाळेतील विद्यार्थ्यांची यादी जातीसह जाहीर !! साताऱ्यातील निर्मला कॉन्व्हेंट स्कूलमधील संतापजनक…

सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :_ दि.२१ मे २४ मंगळवार शाळेच्या तुकड्या करतांना विद्यार्थ्यांच्या जातीसह याद्या प्रसिद्ध करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार साताऱ्यातील निर्मला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये नुकताच उघडकीस आला असून यानंतर शाळेच्या…

सुरक्षा ठेव व इंधन अधिभार वाढीतून विज वितरण कंपनीची छुपी वीज दरवाढ

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२१ मे २४ मंगळवार गेल्या महिन्यातच वीजदर वाढ लागू केल्यानंतर पुन्हा अतिरिक्त सुरक्षा ठेव मागणी आणि वाढीव इंधन अधिभार लागू करण्यात आल्याने वीज ग्राहकांना दुहेरी धक्का विज वितरण कंपनीने दिला

“जीव गेला तरीही मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय मी मागे हटत नाही”-मनोज जरांगेंचा सरकारला…

आंतरवली सराटी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२१ मे २४ मंगळवार मराठा आरक्षणाचा प्रश्न कायम असून आम्ही जागरुक आहोत.माझी महाराष्ट्रातल्या बांधवांना विनंती आहे की तुम्ही १०० टक्के मतदान करा असे मनोज जरांगेंनी म्हटले आहे तसेच मनोज जरांगेंनी ४…

यावल पोलीसांच्या कारवाईत विमल गुटख्यासह दिड लाखाचा ऐवज जप्त

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२१ मे २४ मंगळवार येथील पोलीसांनी गुप्त माहीतीच्या आधारावर मानवी आरोग्यास अत्यंत धोकादायक असलेला विमल गुटखा व पान मसाल्याची चोरटी वाहतूक होत असल्याचे माहितीच्या आधारावर केलेल्या कारवाईत वाहनासह सुमारे…

“फेक कॉलच्या माध्यमातून फसवणूक टाळण्याकरिता हि घ्या काळजी !!”

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :_ दि.२१ मे २४ मंगळवार फेक कॉल व स्कॅम कॉलची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत चालली आहेत मात्र आता नागरिकदेखील अशा अनोळखी नंबरवरून येणारे फोन घेताना चांगलेच सतर्क राहू लागले आहेत.परंतु या फसवणूक करणाऱ्या

एका व्यक्तीकडून आठ वेळा मतदान ? !! व्हायरल व्हिडीओवर राहुल गांधींनी व्यक्त केला संताप !!

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२० मे २४ सोमवार एका तरुणाने चक्क आठ वेळा मतदान केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो असून या व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.यावरून राजकीय प्रतिक्रियाही उमटतांना दिसून येत…

अंदमान निकोबारमध्ये मोसमी वारे दाखल !! कसा असेल पुढचा प्रवास ? !!

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२० मे २४ सोमवार मोसमी वारे रविवारी १९ मे रोजी अंदमान निकोबारसह बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात पोहोचले आहेत त्यामुळे मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली असून आता मोसमी वारे ३१ मे…

महाराष्ट्रातील अखेरच्या टप्प्याचे आज मतदान !! राज्यातील अखेरच्या टप्प्यात कुणाची बाजी ? !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२० मे २४ सोमवार राज्यात अखेरच्या टप्प्यात मुंबई,ठाणे आणि नाशिकमधील १३ मतदारसंघांमध्ये आज दि.२० मे सोमवार रोजी मतदान होत आहे.गेल्या वेळी भाजप-शिवसेना युतीने या सर्व १३ जागा जिंकल्या

चुंचाळे येथे श्री स्वामी समर्थ सुकनाथ बाबा व श्री समर्थ रघुनाथ बाबा गुरू शिष्य यांच्या पुण्यतिथी…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ मे २४ रविवार तालुक्यातील चुंचाळे येथील श्री समर्थ सुकनाथ बाबा तपोभूमी,श्री समर्थ रघुनाथ बाबा जन्मभूमी व श्री समर्थ वासुदेव बाबा कर्मभूमीत उद्या दि.२० मे सोमवार रोजी गुरु श्री समर्थ रघुनाथ बाबा व…

यावल,चोपडा व रावेर वनक्षेत्राअंतर्गत बुद्ध पौर्णीमेला जंगलातील प्राण्यांचे दर्शनासाठी ४३ मचानांची…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ मे २४ रविवार तालुक्यातील सातपुडा वनक्षेत्रात वनविभागाकडून बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वनातील करण्यात येत असलेल्या प्राणी गणनेसाठी यावल वनविभागाने पूर्वतयारी म्हणून मचान उभारणेसह आवश्यक तयारी पूर्ण…