Just another WordPress site

“आता आम्हाला कोणाचीही गरज नाही आणि हेच संघालाही अपेक्षित” !! जे.पी.नड्डा यांच्या…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ मे २४ शनिवार भारतीय जनता पक्ष आता स्वयंपूर्ण झाला असून आपला कारभार स्वतंत्रपणे करतो” असे विधान भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केले आहे.त्यांच्या या विधानामुळे

विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची वार्ता !! श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन २ जून पासून सुरू होणार…

पंढरपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ मे २४ शनिवार येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन व जीर्णोद्धार कामे पूर्णत्वास येत आहे व त्यामुळे विठ्ठल आणि रूक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन दि.२ जून २४ पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती…

तालुक्यातील १७ खाजगी शाळांमध्ये आरईटी नियमाव्दारे विद्यार्थ्यांना मिळणार मोफत शिक्षण

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१८ मे २४ शनिवार शैक्षणिक वर्ष २४-२५ या वर्षांसाठी शिक्षण हक्क अधिनियम आरईटीच्या माध्यमातुन २५ टक्के आरक्षित करण्यात आलेल्या जागांसाठी संपुर्ण राज्यात सुधारीत प्रवेश प्रक्रीयेस ऑनलाईन पद्धतीने दि.१७ मे…

किनगाव परिसरात राष्ट्रीय डेंग्यु दिवसानिमित्ताने जनजगृती

यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :- दि.१८ मे २४ शनिवार तालुक्यातील किनगाव आरोग्य विभागाच्या वतीने विविध ठीकाणी राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त आरोग्याविषयी जनजागृती मोहीम राबवुन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आरोग्य विभागाचे जन जिल्हा…

निधन वार्ता-मंगलाबाई गोरख पाटील

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१८ मे २४ शनिवार तालुक्यातील मनवेल येथील रहिवाशी व पत्रकार विकास पाटील व शशिकांत पाटील यांच्या मातोश्री मंगलाबाई गोरख पाटील वय ६४ यांचे काल दि.१७ मे २४ शुक्रवार रोजी वृध्दपकाळामुळे निधन झाले…

भाजपचे उमेदवार राम सातपुतेंविरोधात आचारसंहिता भंगाचा अहवाल पुन्हा नव्याने पाठविणार !!

सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१६ मे २४ गुरुवार सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी केलेल्या कथित जातीय चिथावणीखोर विधानामुळे आदर्श आचारसंहिता भंग झाल्याबाबत आचारसंहिता नियमावलीत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार…

कोणत्या अटीवर गुवाहाटीला गेले होते ? गुवाहाटी जाण्यावरून बच्चू कडू यांचे मोठे विधान

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१६ मे २४ गुरुवार लोकसभा निवडणुकीसाठी चार टप्प्यातील मतदान पार पडले असून आणखी तीन टप्प्यातील मतदान बाकी आहेत.आता पाचव्या टप्प्यासाठी २० मे रोजी मतदान होणार असल्यामुळे प्रचाराला वेग आला आहे.लोकसभा…

साकळी प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या वतीने विविध उपकेन्द्रांवर डेंग्युदिवसा निमित्ताने जनजागृती

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१६ मे २४ गुरुवार तालुक्यातील साकळी प्राथमिक केंद्राअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र असलेल्या थोरगव्हाण,पिळोदा खुर्द येथील गावांमध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजु तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली साकळी गावाचे…

एकाच कुटुंबातील विधवा महिला आपल्या दोन चिमुकल्यासह चौघे बेपत्ता

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१६ मे २४ गुरुवार शहरातील शिवाजीनगर भागातील किल्ला परिसरातून एकाच कुटुंबातील वृद्ध महिला व विधवा महिला तसेच सात वर्षीय बालक आणि चार वर्षीय बालिका असे चौघे जण बेपत्ता झाल्याचा प्रकार नुकताच समोर आला…

घाटकोपर दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली, महाकाय होर्डिंग उचलण्याचे काम सुरूच

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१४ मे २४ मंगळवार मुंबईत झालेल्या वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर येथील महाकाय लोखंडी जाहिरात फलक पेट्रोल पंपावर कोसळला.या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे.१४० बाय १४० चौरस फुटांचा हा