रक्षाताई खडसे यांच्या प्रचाराकरीता एकनाथराव खडसे मैदानात
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२ मे २४ गुरुवार
भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेले माजी मंत्री व जेष्ठ आमदार एकनाथराव खडसे यांनी वरिष्ठांचे सूचनेनुसार रावेर लोकसभेच्या भाजपा महायुतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांचे प्रचारास सुरुवात…