संजू सॅमसन,शिवम दुबेला वर्ल्डकपचे तिकीट !! हार्दिक पंड्या उपकर्णधार ; ट्वेन्टी २० वर्ल्डकपसाठी…
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० एप्रिल २४ मंगळवार
बीसीसीआयने १ जूनपासून सुरू होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ साठी आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली असून सोबत चार राखीव खेळाडूंची निवड केली आहे तसेच रोहित शर्मा