“कंगना,गडकरी,राहूल गांधी यांना किती मते मिळतील ते अचूक सांगा व २१ लाख रुपये बक्षिस मिळवा…
सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२४ एप्रिल २४ बुधवार
कंगना राणावत,गडकरी,राहूल गांधी आदींनी लोकसभा निवडणुकीत किती मते पडतील हे ज्योतिषांनी अचूक सांगावे आणि २१ लाखाचे बक्षिस जिंकावे असे जाहीर आव्हान महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन…