Just another WordPress site

गणेशोत्सव तसेच इतर आगामी सण व उत्सवात डी.जे,लाउडस्पीकर व लेझर लाईट वापर करण्यास बंदी !!

धुळे-पोलिस नायक (प्रतिनिधी) :- दि.२१ ऑगस्ट २५ गुरुवार जिल्हयात गणेशोत्सव,ईद-ए-मिलाद,नवरात्र तसेच इतर सण मोठया प्रमाणात व उत्साहात साजरे केले जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सदरील उत्सवाच्या वेळी सांस्कृतीक मंडळांकडुन मोठया प्रमाणात…

भडगाव शहरात अनमोल दहीहंडी महोत्सव खानदेशी कलावंतांची उपस्थितीत जल्लोषात साजरा !!

जावेद शेख,पोलीस नायक भडगाव तालुका (प्रतिनिधी) :- भारतीय जनता पार्टी आणि अमोलभाऊ शिंदे मित्र परिवारातर्फे आयोजित अनमोल दहीहंडी उत्साहात गोविंदा पथकासह खानदेशी कलावंतांचा सहभाग १८ ऑगस्ट सोमवार रोजी सायंकाळी सहा वाजता लक्ष्मण भाऊ मंगल…

यावल कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत ‘भारतीय शिक्षण’…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ ऑगस्ट २५ मंगळवार येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक…

यावल पंचायत समितीत १५ दिवस जावक पत्रव्यवहार शून्य !! घोटाळा लपवला जात असल्याचा भिम आर्मीचा आरोप !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ ऑगस्ट २५ मंगळवार माहिती अधिकार कायद्यांतर्गत प्राप्त कागदपत्रांनुसार यावल पंचायत समितीत सलग पंधरा दिवस कोणत्याही प्रकारचा जावक पत्रव्यवहार नोंदवला गेलेला नाही अशी धक्कादायक बाब यावल पंचायत समिती…

बऱ्हाणपूर–अंकलेश्वर महामार्ग भूसंपादनाची अधिसूचना जारी !! रावेर-यावल तालुक्यातील १ हजार ५०…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ ऑगस्ट २५ मंगळवार गुजरात,महाराष्ट्र व मध्य प्रदेश या तीन राज्यांना जोडणाऱ्या बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी लागणारी जमीन भूसंपादित करण्याची अधिसूचना राष्ट्रीय महामार्ग…

यावल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विविध वृक्षांचे वृक्षारोपण !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ ऑगस्ट २५ मंगळवार येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित यावल येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वृक्षारोपण उपक्रम महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग यांच्या वतीने…

आर्टिफिशल व आर्टिफिशीयल इंटेलिजन्स वर विद्यार्थांना भविष्यात खुप काही करण्याची संधी !! आमदार अमोल…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ ऑगस्ट २५ मंगळवार येथील क्षत्रिय बडगुजर बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने आयोजित सुमाई मंगल कार्यालय येथे विद्यार्थींचा गुणगौरव सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थित नुकताच संपन्न झाला.प्रसंगी आमदार अमोल…

यावल-भुसावळ मार्गावरील टी पाँईट ते जुना नाका रस्त्याची दयानिय अवस्था अपघातास आमत्रंण देणारी !!…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ ऑगस्ट २५ मंगळवार येथील शहरातुन जाणारे यावल-भुसावळ राज्य मार्गावरील टी पाँईट ते भुसावळ जुना नाका पर्यंतची रस्त्याच्या मध्यभागी पडलेली मोठमोठी खड्डे हे अपघातास आमंत्रण देणारी असुन बांधकाम विभागाच्या…

ऊर्दु एज्युकेशन शिक्षण संस्था अँग्लो उर्दू हायस्कुल भडगाव वादाच्या भोवऱ्यात !! तालुक्यात कायम चर्चित…

जावेद शेख,पोलीस नायक भडगाव तालुका (प्रतिनिधी) :- दि.१९ ऑगस्ट २५ मंगळवार तालुक्यात कायम चर्चित असणारी संस्था पूर्ण जळगाव जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली असून अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये दोन जागा रिक्त असल्या कारणाने शिक्षक भरतीसाठी…

हिंगोणा येथील केळी टिशु कल्चरच्या नियोजित जागेची केन्द्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्याकडून पाहणी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१८ ऑगस्ट २५ सोमवार रावेर यावल विधानसभा मतदारसंघा अंतर्गत येणाऱ्या यावल तालुक्यातील हिंगोणा येथे होणाऱ्या टिशु क्लचर स्थापनेची नियोजित जागेची पाहणी देशाच्या केन्द्रीय क्रिडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे…