Just another WordPress site

“दिलेला शब्द पाडला नाही म्हणून”नायगाव ग्रामपंचायत सरपंचाविरूद्ध अविश्वास प्रस्ताव पारित

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील नायगाव येथील महिला सरपंच शरीफा तडवी यांनी सरपंचपद तीन जणांमध्ये विभागून घ्यायचे असा ठरल्याचा शब्द न पाळल्याने त्यांच्यावरील दाखल अविश्वास ठराव १३ पैकी १२ सदस्यांनी अविश्वासाच्या बाजूने मतदान करत…

यावल येथे शिवजयंती व विविध सणाच्या पार्श्वभुमीवर शांतता समितीची बैठक संपन्न

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येत्या १० मार्च रोजी तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीसह आगामी काळातील सण उत्सव हे उत्साहात व शांततेत पार पडावे तसेच कोणत्याही धर्माच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही याची…

किनगाव इंग्लीश स्कुलमध्ये जागतीक महिला दिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल येथे जागतिक महिला दिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने सर्व महिला शिक्षक व शिक्षकेतर महिला कर्मचारी…

यावल महाविद्यालयात जागतिक महिला दिवस उत्साहात साजरा

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दि. ८ मार्च २०२३ रोजी विद्यार्थी विकास विभाग राष्ट्रीय सेवा योजना व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक…

मेळघाट दौऱ्यात राणा दाम्पत्याकडून आदिवासींसोबत रंगपंचमी साजरी

गोपाल शर्मा,पोलीस नायक अकोला जिल्हा प्रतिनिधी आमदार रवि राणा व खासदार नवनीत राणा यांचा मेळघाट दौरा सुरु असून या दौऱ्या दरम्यान राणा दाम्पत्य आदिवासी बांधवांशी मिळूनमिसळून घेत आहेत तसेच त्यांच्या समस्या समजून घेत त्या सोडविण्याचाही…

किनगाव येथे आसेमच्या वतीने “अल्पदरात समाजसेवा” योजनेअंतर्गत सीएससी केंद्राचे उद्धघाटन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील किनगाव येथे आदीवासी सेवा मंडळ संघटनेच्या वतीने "अल्पदरात समाजसेवा" योजनेअंतर्गत ऑनलाईन सिएससी सेंटरचे उदघाटन आदीवासी सेवा मंडळ आसेम कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष इरफान तडवी यांच्या…

डोंगर कठोरा येथे बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील डोंगर कठोरा येथे आज दि.७ मार्च रोजी खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्ताने बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याबाबत अधिक माहिती अशी की.तालुक्यातील डोंगर कठोरा येथे १९०…

मेळघाटात राणा दाम्पत्याने आदिवासी बांधवांसोबत साजरी केली “होळी”

गोपाल शर्मा,पोलीस नायक अकोला जिल्हा (प्रतिनिधी):- खासदार नवनीत रवि राणा व आमदार रवीभाऊ राणा यांचा सद्या मेळघाट दौरा सुरु आहे.या दौऱ्यादरम्यान राणा दाम्पत्याने मेळघाटातील सर्व आदिवासी वाड्यावस्त्या व गावे पिंजून काढत आदिवासी…

पटेल इंग्लीश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या हस्ते अहंकार व ईर्षारूपी प्रतिकात्मक होळीचे दहन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील श्री मनुदेवी आदीवासी शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत सरदार वल्लभभाई पटेल इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये स्कुलच्या वतीने अहंकार,आळस,बुराई,ईर्षारूपी प्रतिकात्मक होळी करून विदयार्थ्यांच्या हस्ते होळी दहनाचा…

साकळी येथील अल्पसंख्यांक समाजातील तरुणांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील साकळी येथील अनेक अल्पसंख्यांक समाजातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले व राष्ट्रवादी आदीवासी विभागाचे एम.बी.तडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी…