Just another WordPress site

उत्कृष्ठसेवा दिल्याबद्दल ग्रामसेवक रूबाब तडवी राज्यस्तरीय”आदर्श ग्रामसेवक” पुरस्काराने…

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवक म्हणुन अतिदुर्गम क्षेत्रात गाडऱ्या जामन्या या आदीवासी गावात उत्कृष्ठ सेवा देणारे ग्रामसेवक रूबाब मोहम्मद तडवी यांचा दि.४ रोजी महाराष्ट्र शासनाच्या "आदर्श ग्रामसेवक"…

फुलगाव येथे प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन

भुसावळ-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील फुलगाव क्रिकेट क्लबतर्फे बस स्टॉप जोगेश्वरी माता मंदिराजवळ फुलगाव येथे आयोजित भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस १५५५५/-रु.तर द्वितीय…

शेताच्या बांधावरील वृक्षतोड करीत शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील यावल शेतशिवारातील शेतमालकाच्या परवानगी न घेता संमतीविना शेतातील बांधवरील तीन ओले जिवंत झाडे तोड करून पंचवीस हजार रुपयांचे नुकसान करीत शेतमालकास शिवीगाळ करीत धमकी दिल्यावरून यावल पोलीस ठाण्यात अदखलपात्र…

हिवरखेड पोलिसांकडून कत्तलीसाठी जाणारे ६ बैल जप्त

गोपाल शर्मा,पोलीस नायक अकोला जिल्हा (प्रतिनिधी):- तेल्हारा तालुक्यातील धुलघाट येथील जंगल मार्गाने व्याघ्र प्रकल्पातून झरी गावाकडून हिवरखेड गावाकडे गोवंश कत्तलीसाठी जात असल्याबाबत पोलीस उपनिरीक्षक गोपाल दातीर यांना मिळालेल्या गुप्त…

डोणगाव येथे ६ व ७ मार्च रोजी खंडोबा महाराज यात्रा उत्सव

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील डोणगाव येथे पंचक्रोशितील प्रसिद्ध ग्रामदैवत श्री.खंडोबा महाराज यांची यात्रा दि.६ व ७ मार्च रोजी प्रथमच आयोजीत करण्यात आलेली आहे. यानिमित्ताने गावातील सर्व मंदीरांना आकर्षक अशी विद्युत रोशनाई…

डोणगाव सरपंच व उपसरपंच निवड बिनविरोध जाहीर

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील डोणगाव येथील ग्रामपंचायत सरपंचपदी शांताराम पाटील व उपसरपंचपदी मनोहर भालेराव यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.डोणगाव ग्रामपंचायतच्या अडीच वर्षापुर्वीच्या सार्वत्रिक निवडणूकीनंतर सरपंच म्हणून…

यावल येथे महाविकास आघाडीच्यावतीने मुख्याधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून नोंदवला निषेध

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील नगर परिषदमध्ये मागील सहा ते सात महिन्यांपासुन कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने शहरवासीयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.सदरील विषयाचे गांभीर्य लक्षात घेता काळ.काल दि.३ मार्च रोजी महाविकास…

यावल महाविद्यालयात कृषी विषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने यावल कृषी विभागातील कृषी…

यावल महाविद्यालयात ‘कौशल्य विकास स्वयंरोजगार’ कार्यशाळा उत्साहात 

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आत्मनिर्भर…

यावल येथे शिवजयंती उत्सव समिती अध्यक्षपदी डॉ.विवेक अडकमोल यांची निवड

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने तिथीप्रमाणे साजरी करण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवासाठीची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे. राज्यात दि.१० मार्च २०२३ ला तिथी प्रमाणे…