Just another WordPress site

अज्ञात वाहनाच्या धडकेतील हरणाला यावल वनविभागाच्या कार्यतत्परतेमुळे जीवनदान

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील अंकलेश्र्वर बऱ्हाणपुर महामार्गावर काल दि.१५ रोजी हंबर्डी गावाजवळ हरीण रस्ता ओलांडत असतांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सदरील हरिण गंभीर झाले होते.यावेळी यावल वन विभागाच्या कार्यतत्परतेमुळे या …

पतंग उडवितांना तोल जाऊन विहिरीत पडल्याने १० वर्षीय बालकाचा मृत्यू

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  जळगाव जिल्ह्यात मकरसंक्रांतीच्या सणाला गालबोट लागले आहे.यात जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात असलेल्या हिंगोणे गावात पतंग उडवित असतांना तोल जाऊन विहिरीत पडल्याने एका दहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू…

पाडळसा येथे रब्बी शेतकरी मेळावा प्रशिक्षण शिबीर उत्साहात

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील पाडळसा येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमाअंतर्गत रब्बी शेतकरी मेळाव्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले.यावेळी…

रावेर येथे राजमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त अभिवादन

रावेर-पोलीस नायक(प्रतिनिधी):- रावेर येथील जिजाऊ नगरमध्ये काल दि.१२ जानेवारी बुधवार रोजी राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तसेच दीप पूजा करून उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.…

डोंगरदा येथील हिवाळी शिबिरात व्यसनमुक्ती अभियान चर्चासत्र उत्साहात

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील डोंगर कठोरा येथील एसएनडीटी महिला महाविद्यालयच्या एनएसएस अंतर्गत श्रीक्षेत्र डोंगरदा येथे हिवाळी शिबिराला काल दि.११ पासून सुरुवात करण्यात आली आहे.या शिबिराच्या विविध उपक्रमांतर्गत आज दि.१२ जानेवारी…

माहिती अधिकारात माहिती मागितल्याच्या रागातून पत्रकारासह दोघांवर गुन्हा दाखल ?

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- दत्तक पत्र तसेच नावे केलेले शेत जमिनीचे कागदपत्र खोटे बनवून देतो असे सांगत एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी येथील पत्रकार व इतर एका व्यक्तीच्या विरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून…

किनगाव महाविद्यालयात अमिर प्रतिष्ठानच्या वतीने गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य वाटप

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील किनगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील गरजु विद्यार्थ्यांना आदीवासी समाज संचलीत अमीर प्रतिष्ठान या समाजसेवी संस्थेच्या वतीने इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना अपेक्षीत संचाचे वाटप नुकतेच…

कोरपावली येथे आजपासून हजरत पीरगैबन शाहवली यात्रोत्सवाला सुरुवात

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील कोरपावली येथील हिन्दु मुस्लिम बांधवांच्या एकतेचे प्रतिक म्हणुन ओळख असलेले हजरज पीरगैबनशाह वली यांच्या दोन दिवसीय उर्स निमित्ताने संदल व कव्वाली कार्यक्रमाचे आयोजनास आजपासून सुरूवात झालेली आहे.…

विजेच्या धक्क्यामुळे महिलेचा मृत्यू:दोन महिन्यानंतर गुन्हा नोंद

चोपडा-पोलीस नायक (प्रतिनिधी):- चोपडा शहरात दोन महिन्यापूर्वी वीज तारांमुळे विजेचा जोरदार धक्का लागल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.या प्रकरणी काल सोमवार दि.९ रोजी मृत विवाहितेच्या भावाने चोपडा पोलिसात…

यावल नॅशनल एज्यु.सोसायटीची सर्वसाधारण सभा गोंधळात संपन्न

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील नॅशनल एज्युकेशन सोसासटीची अध्यक्ष व त्यांच्या संचालक मंडळाची सर्वसाधारण सभा अखेर अनेक वर्षानंतर गोंधळाच्या वातावरणात संपन्न झाली.या सभेत विविध ५ विषयांवर चर्चा करण्यात आली व सदरील विषय सत्तेच्या बळावर…